Sharad kelkar and Keerti Kelkar Social Media Post Viral | शरद केळकरच्या बायकोने केला येवढा खर्च?

2021-09-22 255

अभिनेता शरद केळकरची पत्नी क्रिती सध्या सोशल मिडियार नेहमी सक्रिय असतात... ते आपल्या चाहत्यांच चांगलच मनोरंजन देखिल करतात नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे...या व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नीने एक जॉकेट घेऊन आली आहे...या जॉकेटची किंमती शरद तिला विचारतो त्यार ति म्हणतेय वीस हजार आणि त्यावर शरद केळकर तिला येवढा खर्च कशाला केलास त्यावर क्रिर्ती म्हणतेय एकच तर भाऊ आहे मला येवढा करायला नको त्यांच्यासाठी व्हिडिओ चाहत्यांच्या चांगल्याच पंसतीस उतरला...Pooja VO
#Sharadkelakr #Keertikelkar #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber